Wednesday, 16 October 2013

आठवणी

आठवणी येतात,
आठवणी हसवतात,
आठवणी रडवतात,
काहीही न बोलता आठवणी निघून जातात,
तरीही आयुष्यात आठवणीच राहतात.
याना सांभाळून ठेव.......

कारण जेव्हा कुणीही नसतं, तेव्हा आपल्या जवळ फक्त या आठवणीच उरतात....
अन् असे म्हणतात ना की.... "गेले ते दिवस , राहील्या त्या फक्त आठवणी "

No comments:

Post a Comment